चालू गळीत हंगामासाठी सर्व साखर कारखान्यांनी प्रतिटन ऊसाला 3700 रुपयांची  एकरकमी एफआरपी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दिवाळीपुर्वी तातडीने 200 रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात यावा, असेही शेट्टी म्हणाले. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 23 वी ऊस परिषद जयसिंगपूरमध्ये पार पडली. या परिषदेत 9 महत्वाचे ठराव करण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा