Millet Cultivation : बाजरी हे जिरायतीमधील महत्त्वाचे तृणधान्य पीक असले उन्हाळी हंगामात घेताना ओलिताखाली घ्यावे लागते. पोषकता आणि पचनीयतेच्या दृष्टीने सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या या भरडधान्याचा वापर आता वेगाने वाढत आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/techniques-for-increasing-summer-millet-production-article-on-agrowon-rat16

माहिती शेअर करा