समुद्रमार्ग पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब ऑस्ट्रेलियाला पोहचले पहिल्या टप्प्यात सुमारे ५.७ टन आणि दुसऱ्या टप्प्यात ६.५६ टन अशा पद्धतीने एकूण १२.२६ टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. तब्बल ३९ दिवसांचा प्रवास(सव्वा महिना) या डाळिंबाने केला भगव्या वाणांचे हे गुणवत्तापूर्ण डाळिंब आस्ट्रेलियन ग्राहकांचाही चांगलाच पसंतीस उतरला आहे. या प्रयोगामुळे डाळिंबाला भविष्यात ऑस्ट्रेलियाची मोठी बाजारपेठ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/millets-for-nutrition-a-growing-need-rat16