खानदेशात आगाप हंगामातील पपईची लागवड सुरु झाली आहे. यंदा क्षेत्र घटेल, असे संकेत असून, पपई रोपांचे दरही आवाक्यात असल्याची स्थिती आहे. खानदेशात पपईसाठी नंदुरबार जिल्हा आघाडीवर असून, २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात पाच हजार दोनशे हेक्टरवर पपईची लागवड झाली होती.
नंदुरबारातील शहादा तालुक्यातील लागवड साडेचार हजार हेक्टरवर झाली होती. खानदेशात ७८६ व १५ नंबर वाणाची पपई लागवड केली जाते त्यात ७८६ वनावर रोगराई वाढत असल्याने गत हंगामात १५ वाणाच्या लागवडीला अनेकांनी पसंती दिली.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा