देशातील २०२३-२४ यावर्षासाठीचे फलोत्पदान उत्पादन ३५३.१९ दशलक्ष टनापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षीच्या ३५५.४८ दशलक्ष टनाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये अंदाजे २२.९२ लाख टन (0.६५ )घट होण्याची शक्यता आहे.
मात्र एकूण उत्पादनात घट झाली असली, तरी फळे, मसाले, फुले आणि औषधी वनस्पती यासारख्या प्रमुख बागायती क्षेत्रांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा