१० ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी व मानसिक आरोग्य संदर्भात असणारी कलकांची भावना कमी होऊन लोकांनी मदत घ्यावी, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ग्रामीण भागांमध्ये जिथे आरोग्याची सुविधा मिळवण्यासाठी सुद्धा धडपड करावी लागते, तिथं मानसिक आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते.
अधिक माहितीसाठी क्लिक करा