कसबे – सुकणे- आर्थिक फटका बसलेल्या द्राक्ष बागायतदारांसाठी यावर्षी वरदान ठरले असून, सुरवातीपासूनच द्राक्ष पिकाला उत्तम दर मिळत असल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून द्राक्षबागांची स्थिती चिंताजनक होती यावर्षी प्रथमच देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष पिकाला मोठी मागणी असून, शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/millets-for-nutrition-a-growing-need-rat16