राज्यातील आंबिया बहरातील दहा टक्के क्षेत्रावरील डाळिंबाची विक्री सुरु आहे. हंगाम अंतिम टप्यात आला आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या आंबिया बहरात डाळिंबाला प्रतिकिलो २० ते ३० रुपये दर जादा आहेत. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलो १६० ते १८० रुपये दर आहे. मात्र, डाळिंबाचे दर समाधानकारक असले तरी, ज्या भागात पावसामुळे नुकसान झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित काहीसे बिघडले आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा