पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम महत्त्वाचा मानला जातो. मागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने खरीप हंगामामध्ये ५० टक्के उत्पादनात घट आली होती.

‘‘परतीचा पाऊस थांबल्याने आता जिल्ह्यामध्ये रब्बीच्या पेरण्यांना वेग घेतला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊनच रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करावे लागले होते. मात्र यंदा पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ३४५ हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. सरासरीक्षेत्रावर या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत,’’ अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी दिली. पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम महत्त्वाचा मानला जातो. मागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने खरीप हंगामामध्ये ५० टक्के उत्पादनात घट आली होती.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा