जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा डंका वाजतोय. कुणी म्हणतंय एआय जॉब हिसकावून घेणार. लोकांना बेरोजगार करणार. तर कुणी म्हणतंय एआय नवीन जॉब तयार करणार. जगासाठी नवीन क्षितिज खुली करणार. पण थांबा. या सगळ्या गोष्टी काही प्रमाणात खऱ्या असल्या तरी शेतकऱ्यांना आणि शेतीला त्याचा फायदा नेमका काय? असा प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं काय आहे ना, ८ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक करार केला गुगल सोबत. आता तुम्ही म्हणाल करार काय आहे? आणि त्यात शेतीचं काही आहे का? , याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा