गेल्या महिन्यापूर्वी बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली होती. दिवाळीनिमित्त बेदाण्याची मागणी वाढली असून उठावही होत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे. बेदाण्याचे दर टिकून आहेत शून्य पेमेंटसाठी १७ ऑक्टोबर पासून ते १६ नोव्हेंबरपर्यंत सौदे बंद ठेवले जाणार असल्याची माहिती बेदाणा व्यापाऱ्यांनी दिली.
अधिक माहितीसाठी क्लिक करा