राज्य सरकारने २०२५-२६ साठी कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत भांडवली गुंतवणुकीसाठी भर देण्यात येणाऱ्या घटकांसाठी शुक्रवारी (ता.७) मान्यता दिली आहे. कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेतून ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी, मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या चार घटकांचा समावेश आहे. या घटकांसाठी राज्य सरकारने पुढील ३ वर्षासाठी ५ हजार ६६८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.