एकेकाळी भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर फुले फेकून देण्याची वेळ आली होती. फुल तोडणीच्या खर्चही निघत नसल्याले शेतकरी अडचणीत आले होते. मात्र आता सुगीचे दिवस आहेत बाजारात फुलांना आता चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे फुल शेतकरी आता समाधान व्यक्त करत आहेत.
सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ‘फुलशेतीला अच्छे दिन’ आले असून, सर्वच फुलांचे भाव कडाडले आहेत. मात्र, पाऊस व ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट होत असल्याने फुलशेतीलाही फटका बसत आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा