Yellow Peas Market Rate : पिवळा वाटाण्याची शुल्क मुक्त आयातीचा कालावधी २८ फेब्रुवारीला संपला. त्यामुळे आजपासून पिवळा वाटाणा आयातीवर ५० टक्के शुल्क लागू झाले. तसेच आयातीवर २०० रुपये किलो किमान आयात मूल्य असेल.https://agrowon.esakal.com/market-intelligence/50-import-duty-and-200-minimum-price-set-for-yellow-peas-in-india

माहिती शेअर करा