कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे (एआय) ऊस उत्पादनात क्रांती होणार आहे. हि प्रणाली कमी कालावधीत गतीने महाराष्ट्रातील ऊस उत्पादकापर्यंत पोहचावी, यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट (व्हीएसआय )आणि बारामती कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) शरद पवार यांच्या नेत्तृत्वाखाली यापुढे जोमाने काम करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी आश्चर्यकारक ‘ए आय ऊस शेती’ बारामारी कृषी विज्ञान केंद्राचे काम समाधान देणारे आहे;”अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.

https://agrowon.esakal.com/agro-special/ai-revolutionizing-sugarcane-farming-with-record-yields

माहिती शेअर करा