आपल्या भागातील रासायनिक खतांची उपलब्धता जाणून घेण्यासह तक्रारीसाठी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयाने आता ब्लॉग, क्यूआर व अधिकारी यांचे मोबाइल नंबर संपर्काचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे.दिलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यास शेतकऱ्यांना आपल्या परिसरात कृषी सेवा केंद्रात कोणते व किती खत उपलब्ध आहे हे जाणून घेता येणार आहे.

याशिवाय https://adochhatrapatisambhajinagar.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding_24.html या लिंक वर जाऊन ब्लॉगद्वारे घरबसल्या मोबाइलवर आपल्या तालुक्यात कोणते खते उपलब्ध आहेत, कोणत्या दुकानात, किती साठा आहे तसेच याविषयी दररोज अपडेट होणारी खात्रीशीर माहिती मिळणार असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/information-on-fertilizer-availability-now-available-on-qr-code-rat16

माहिती शेअर करा