बीड जिल्ह्यातील मौजे वडखेल येथे २९.५० हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेटला, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळ निळगव्हाण येथे ५.७८ हेक्टर स्थापन करण्यास सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा