राज्यात द्राक्षाची आगाप फळछाटणी आटोपली आहे. आगाप फळछाटणी १५ टक्के म्हणजे सुमारे सुमारे ६५ हजार एकरांवर झाली आहे. सद्यस्थितीला गोळी घड, पोंगा आणि फुलोरावस्थेत या विविध टप्यावर बागा आहेत. मात्र सतत पडणाऱ्या पावसाचा फटका या बागांना बसला आहे. परिणामी, पाच टक्के गोळी घड जिरण्याची समस्या उदभवू लागली असल्याने द्राक्ष शेतकरी अडचणीत आला आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा