कृषी क्षेत्रात डिजिटल डेटा व डिजिटल सेवांचा वापर करून सरकारच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेगाने व परिणामकारकरीत्या केंद्र सरकारने अ‍ॅग्रिस्टॅक हाती घेतला आहे.
हा उपक्रम एक डिजिटल फाउंडेशन (प्लँटफॉर्म) आहे कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा देण्यासाठी या उपक्रमात तालुक्यातील ९५ हजारहून अधिक शेतकऱ्यांना युनिक डिजिटल आयडी देण्यात येणार आहे. यात खातेदार शेतकऱ्यांच्या ‘आठ अ ‘सोबत आधार क्रमांक जोडून त्यावर शेतकरी आधार क्रमांक तयार केला जाणार आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा