भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस २३ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय किसान दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. आज शेतकरी प्रचंड आर्थिक ताण अन् मानसिक विवंचनेत आहे. चला तर आजच्या दिनानिमित्त या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्याचा निर्धार सर्वजण करुया!
अधिक माहितीसाठी क्लिक करा