गेल्या काही महिन्यांपासून अनेक क्षेत्रात कुत्रिम बुद्धिमत्तेचा (ए आय) वापर केला जात आहे. ” ए आय ” तंत्र कृषी क्षेत्रात वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. ” ए आय ” तंत्रज्ञाच्या मदतीने शेतीला समृद्ध करण्याचा नवा मार्ग शेतकऱ्यांना सापडणार आहे. शेतात उत्पादित मालाचा योग्य दर मिळेल याचा बाजारपेठ अंदाज कळणार आहे.या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेती अधिक उत्पादनशील, शाश्वत आणि नफा देणारी करता येणार असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञाकडूनही केला जात आहे. (https://www.lokmat.com/agriculture/smart-farming/ai-technology-will-bring-prosperity-to-agriculture-a-a1003/)
अधिक माहितीसाठी क्लिक करा