MSME Growth in Agriculture: पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे! गेल्या पाच वर्षांत राज्यातील २२ हजार शेतकऱ्यांना प्रकल्प मंजुरी मिळाली असून २,२६३ कोटींची गुंतवणूक व ३८९ कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. https://agrowon.esakal.com/agro-special/22000-projects-approved-under-pm-micro-food-processing-scheme-rat16

माहिती शेअर करा