जुन्नर तालुक्यातील निर्यातक्षम केळी पिकांच्या बागांना देशातील आयात करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधी शुक्रवारी भेट दिली. मांजरवाडीसह तालुक्यातील विविध ठिकाणच्या केळी पिकाची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.
डेक्कन व्हली एफपीसीच्या वतीने सुनील वामन यांनी या पाहणी दोऱ्याचे सादरीकरण केले. यावेळी हस्ताई कोल्ड स्टोरेजचे गणेश वाघ, शेतकरी कैलास कुटे,मांजरवाडी येथील शेतकरी मुरलीधर थोरात यांच्या शेतावर शेतकरी मेळावा आयोजित केला होता.

https://agrowon.esakal.com/agro-special/gulf-importers-love-the-sweetness-of-junnar-bananas-rat16

माहिती शेअर करा