अनोखी चव, आकार,गंध,रंग, उत्पादकता या बाबतीत जगभरातील शेतकरी व ग्राहकांमध्ये मागणी असलेले वैशिष्ट्यपूर्ण पेटंट संत्रा वाण ‘टॅंगो’ भारतात आयात करण्यात आले आहे. राज्यातील लिंबूवर्गीय शेतीचा चेहरामोहराच यामुळे बदलणार आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा