Food Industry: भरडधान्याचा आहारातील उपयोग वाढवण्यासाठी त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याची गरज आहे. भरडधान्याच्या चवदार आणि पौष्टिक उत्पादनांनी नवउद्योजकांसाठी नवे मार्ग खुले होत आहेत. आहारातील पोषणमूल्य कमी होत असताना, भरडधान्याचा वापर वाढला पाहिजे. यासाठी भरडधान्यांपासून चविष्ट प्रक्रिया पदार्थांची निर्मिती वाढविण्याची गरज असून, याद्वारे नवउद्योजक तयार होणार आहेत. सध्या भरडधान्यावर आधारित लघुउद्योजकांना देखील प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत भरडधान्य उत्पादन, प्रक्रिया आणि विपणन क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले. https://agrowon.esakal.com/agro-special/millets-for-nutrition-a-growing-need-rat16

माहिती शेअर करा