कसबे सुकणे: निफाड तालुक्यातील आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरु असून या पावसामुळे बागांमध्ये पाणी साचल्याने चिखलामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या द्राक्षबागांच्या छाटण्या लांबणीवर पडल्या आहेत. पाऊस उघडल्यानंतर द्राक्षबागा छाटण्याचा पोळा ऑक्टोबरमध्ये एकदम फुटेल अशी शक्यता द्राक्ष बागायतदार शेतकरी तसेच तज्ज्ञाकडून व्यक्त केली जात आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा