Grapes Export Nashik : नाशिक जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. सध्या द्राक्ष काढणीचा सिझन सुरू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातून ३ महिन्यांत ७ हजार ५६३ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे.https://agrowon.esakal.com/agro-special/7500-tons-of-grapes-from-nashik-exported-abroad-farmers-benefit-from-price-hike-srs92?utm_source=website&utm_medium=related-stories

माहिती शेअर करा