कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना व तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ स्पर्धेचे उदघाटन शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता कृषी महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर स्पर्धेचा समारोप व वितरण बक्षीस सोहळा १७ मे २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47

माहिती शेअर करा