यंदाच्या मॉन्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे लक्ष आता मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. हवामान विभागाने मॉन्सून १६ मे पर्यंत बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यंदा मॉन्सूनची सुरवात कशी होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मग हवामान विभागाने मॉन्सून दाखल होण्याची दीर्घकालीन सरासरी वेळ काय आहे? याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील संपूर्ण व्हिडिओ पहा.
https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47