भारतात ‘एल निनो’ मुळे कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात असतानाच खतटंचाईमुळे दुहेरी संकट ओढवले आहे. तसेच सध्या पेरणी सुरु असलेल्या अमेरिका, फिलिपिन्स, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या देशांतही शेतकरी कमी खतांचा वापर मंकी करत आहेत.

https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47

माहिती शेअर करा