‘महा ड्रोन यात्रे’ दरम्यान राज्यभरातील १०० तरुणांना कृषी ड्रोनचे वितरण
‘महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन’ अंतर्गत १०० कृषी ड्रोन वितरण उपक्रमाची सुरुवात १ मे रोजी कृषी महाविद्यालय, पुणे येथील डॉ.शिरनामे सभागृहात करण्यात आली.यावेळी राज्यव्यापी ‘महा ड्रोन यात्रे’ ला यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी ब्रिगेडिअर विरेश श्रीवास्तव, माजी सनदी अधिकारी उमेशचंद्र सारंगी, महेश झगडे,सेरेब्रोस्पार्क इनोव्हेशन्सचे सहसंस्थापक संचालक गणेश थोरात,मिहीर केदार,आणि ऋषिकेश सोनावणे उपस्थित होते.

https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47

माहिती शेअर करा