राज्यातील उन्हाचा चटका कायम असतानाच काही भागात ढगाळ हवामान आणि हलक्या सरींची सुरवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ३ दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे नियोजन करावे.
https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47