कांद्याची निर्यातबंदी उठवली असल्याचे सांगितले जात असले, तरी कांदा दरात मात्र फारशी वाढ झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत कांद्याचे दर प्रति क्विंटल किमान ३०० ते कमल १५०० हजार रुपयांवर स्थिर आहेत. कांद्याला सरासरी १०५० ते ११०० रुपये दर असल्याचे दिसून येत आहे.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/ahilyanagar-onion-price-stable-at-rs-1500-rat16

माहिती शेअर करा