विषुववृत्तीय प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक देशांमध्ये दुष्काळ, कमी पाऊस, पूर आणि तापमानातील चढ-उतार या घटना वाढण्याची शक्यता आहे. तर यंदाचा ‘एल निनो’ आतापर्यंतचा सर्वांत तीव्र ठरू शकतो, अशी शक्यताही ‘युरोपियन सेंटर फाॅर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट’ या संस्थेने व्यक्त केली आहे.

‘एल निनो’चे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रशांत महासागराच्या पाण्याच्या तापमानात वाढ होणे आहे. पण यामुळे जागतिक हवामानाच्या प्रणालीत बदल होतात. दुष्काळ, कमी पाऊस, हवामानातील तीव्र बदल, अति पाऊस, पूर अशा घटना जागतिक पातळीवर त्या वर्षात पाहायला मिळतात. याचा परिणाम जागतिक शेतीवर होतो.

https://agrowon.esakal.com/agro-special/strong-el-nino-global-weather-impact-forecast-abhi47

माहिती शेअर करा