राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर वारंवार चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना अर्थक्षम करण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे. त्यांच्या कृषी उत्पादनांना चांगला भाव देण्यासह कृषी उत्पादनांवर प्रक्रिया, शेती क्षेत्राला बिगरशेती क्षेत्राची जोड, कृषी व सहकार विभागातील समन्व्य आणि सहकार व महसूल विभागाच्या समनव्यातुन खरीप व रब्बी हंगामांत १०० टक्के कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्ष ज्योती विनायक मेंडे यांनी केली.

https://agrowon.esakal.com/agro-special/empower-farmers-financially-instead-of-loan-waivers-jyoti-mote

माहिती शेअर करा