कोल्हापूरच्या सीमाभागातील बाजारात कर्नाटकातून कांद्याची नवी आवक सुरु झाली आहे. मात्र मागणी अधिक असल्याने दरात चांगलीच तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या बिन्सची आवक कमी झाल्याने दरात किलोमागे २० रुपयांची वाढ झाली आहे. सर्वच फळभाज्यांच्या भावात मागणीमुळे किलोमागे २० ते ३० रुपयांनी दर वाढले आहेत.
अधिक माहितीसाठी क्लिक करा