राज्यातील द्राक्ष उत्पादक व शासनातील दुवा द्राक्ष संघ काम करेल. आमचे पहिले उद्दिष्ट सामान्य शेतकऱ्यांपर्यंत बिगर पेटंटेड द्राक्ष वाण पोहचवण्याचे राहील, असे महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी क्लिक करा